जळगाव मुक्ताईनगरमध्ये भीषण अपघात: दोन नंबर प्लेट्स आणि पोलिसांच्या काठ्या सापडल्या, चालक फरार
मुक्ताईनगर (जळगाव) – मुंबई-नागपूर महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावाजवळ सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. या अपघातात विरुद्ध दिशेने आलेल्या एर्टिगा कारने रस्त्यावरून च...
