MGL चा मोठा निर्णय! व्यावसायिक CNG-PNG ग्राहकांना धक्का, सबसिडी योजना बंद
महानगर गॅस लिमिटेडचा मोठा निर्णय; व्यावसायिक CNG आणि PNG ग्राहकांवर थेट परिणाम
देशातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने एक मोठा...
