सुदानमध्ये रक्ताचे पाट वाहतायेत! अंतराळातून दिसली भीषण नरसंहाराची छायाचित्रं
सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाने मानवीय संकटाची पराकाष्ठा गाठली आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये सुदानच्या उत्तर दारफूरमधील अल-फशर शहरात रक्ताचे डाग आणि विध्वंसाचे दृश्य अंतराळातून स्पष...
