Ladki Bahin Yojana मध्ये महत्त्वाचा निर्णय: 1.3 कोटी महिलांसाठी e‑KYC डेडलाइन वाढवली जाणार?
Ladki Bahin Yojana अंतर्गत 1.3 कोटी महिलांना 18 नोव्हेंबरपर्यंत e‑KYC करण्याची अनिवार्यता. सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गैरपात्र लाभार्थी वगळण्याची शक्यता.
