प्रगतीच्या वाटा : ग्रामपुत्र जैविक शेती मिशनचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांच्या हातात उद्योगाची सूत्रे; ‘अग्रोटेक २०२५’ मध्ये लाखोंची उलाढाल
शेती म्हणजे केवळ कच्चा शेतमाल विक्रीपुरती मर्यादित बाब नसून, त्यावर प्रक्रिया करून त्याला उद्योगाचे स्वरूप दिल्यास शेतकरीही यशस्वी उद्योजक होऊ शकतो, हे मूर्तिजापूर तालुक्यातील
