प्रथम ‘क्रिएटिव्हिटी क्लब’ चा माधमातून विद्यार्थांनी घेतले रोबोट बनवण्याचे प्रशिक्षण.
प्रथम' संस्थेतील विद्यार्थ्यांनी २ दिवसीय रोबोटिक्स आणि STEM कॅम्पमध्ये रोमांचकारी अनुभव घेतले.
या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विविध नवीन तंत्रज्ञानांचा अनुभव घेता आला,
ज्यामध...