शेंडे यांचा “करो या मरो” इशारा: अतिक्रमण धारकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करा!
मुर्तिजापूर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न,
वस्त्र आणि निवाऱ्याचा समावेश आहे. मात्र, शासन गरीब अतिक्रमण धारकांना हक्क प्रदान करण्या...