अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन तर्फे उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा,151 गणेश मंडळांनी स्पर्धेत भाग घेतला
वडाळी सटवाईतील ‘जय भवानी गणेशोत्सव मंडळ’ ठरले प्रथम पारितोषिक विजेते
अकोट तालुक्यात गणेशोत्सवाला वेगळी झळाळी
अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या ...

