“1 एप्रिलपासून महागाईचा स्फोट! कारपासून AC पर्यंत सर्व काही महाग”
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सर्वसामान्य नागरिकांसाठी महागाईचा धक्का घेऊन येत आहे. 1 एप्रिलपासून विविध क्षेत्रांतील उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार असून, याचा थेट परिणाम ग्राहकांच्या...
