सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत असून आता नव्या जोडप्याचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत मुंबईत...
