5 कारणांमुळे चर्चेत आलेला ‘अशोक खरात’ चित्रपट; दीपाली सय्यद यांच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता
नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरला आहे या संपूर्ण प्रकरणावर आधारित तयार होणारा एक बहुचर्चित मराठी चित्रपट. या चित्रपटामध्ये...
