Bhiwandi was shaken ! न्यायालयातून पळालेल्या आरोपीने पुन्हा 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केली”
न्यायालयातून पळालेल्या आरोपीचे पुन्हा दुष्कृत्य; ७ वर्षाच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या – भिवंडी हादरली!
Bhiwandi was shaken - भिवंडी शहर हादरवणारी आणखी एक संतापजनक घटना उघड झाली...
