अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी…वंचित बहुजन आघाडीने दिला भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला पाठिंबा…
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अकोला पश्चिम मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राजकीय
वर्तुळात एकच खळबळ उडाली होती... कारण अकोल्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच
राष्ट्रीय पक...