हाता येथे दोन दिवसीय धम्म परिषद संपन्न :बाळासाहेब आंबेडकर यांचे हजारो समाजबांधवांना मार्गदर्शन
भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा हाता यांच्या वतीने आयोजित भव्य दोन दिवसीय महापरित्राण पाठ, महासंघदान व धम्म परिषद हाता येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात ...
