Realme Narzo 90x 5G : 7,000mAh बॅटरीसह नवीन मरून रेड व्हेरिएंट लॉन्च – कमी बजेटमध्ये उत्तम फोन
Realme Narzo 90x 5G नवीन मरून रेड कलरमध्ये भारतात लॉन्च झाला आहे. 7,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले, आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह हा फोन कमी बजेटमध्ये सर्वोत्तम...

