कार पार्किंगसाठी वर्षाला ₹25,000; बंगळुरूत नवा Parking Rule प्रस्तावित
बाब्बो! कार पार्किंगसाठी वर्षाला तब्बल ₹25,000; बंगळुरूत पार्किंगचा नवा नियम काय?
बंगळुरू : शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत असताना कार पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ...
