Palghar News: तारापूर MIDC पुन्हा हादरली! आरती फार्मा लॅबमध्ये ‘सायलंट किलर’ गॅसची गळती; अनेक कामगार बाधित
पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये पुन्हा एक गंभीर औद्योगिक दुर्घटना घडली आहे. बोईसर येथील नामांकित आरती फार्मा लॅबमध्ये 22 मार्च 2026, रात्री उशिरा, डाय मिथाइल सल्फेट (Dimeth...
