अकोटातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मुन्ना अग्रवाल वर ॲट्रॉसिटी अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल..
विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधीशहरातील नामांकित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा बिल्डर मुन्ना उर्फ शशिकांत बजरंगलाल अग्रवाल याच्यासह दोन अज्ञात इसमावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोल...
