लाखात एक दिसते सुरेख; प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत!
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या रंगाचा मिरर वर...
