अकोट : प्रहार संघटनेची कापूस तात्काळ खरेदीसाठी मागणी, आंदोलनाचा इशारा
अकोट – प्रहार संघटनेतर्फे भारत कपास निगमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एकरी ११ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करून तात्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष क...
