[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविरोधात कारवाई अकोला : पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या पथकाने अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम उगवा येथे अवैध दारूविरोधात दोन वेगवेगळ्या छापा कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत आरोपी रंजीत गणेश राऊत यांच्या आठवडी बाजारातील दुकानातून विदेशी दारू रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की चे २४ नग व देशी दारू सखु संत्रा टॅगो प्रिमियम चे ४० नग असा एकूण ₹८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी रूपेश ज्ञानेश्वर राठोड यांच्या घरासमोरील दुकानातून देशी दारू सखु संत्रा टॅगो प्रिमियम चे २४ नग असा ₹१,९२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही प्रकरणांत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवून आरोपींना अकोट फाईल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविरोधात कारवाई

ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविरोधात कारवाई अकोला : पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या पथकान...

Continue reading