निवडणुकीआधीच शिंदे सेनेला मोठा धक्का! देऊळगाव साकर्शा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
डोणगाव :- येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद सर्कल निवडणूक होणार आहे पण त्या आधीच डोणगाव जिल्हा परीषद मध्ये निवडणूकीची रंगत वाढली व इच्छुक उमेदवारांविषयी ...