पुण्यात रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पुलावरून फेकलं, 3 आरोपी अटकेत
Pune शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. प्रवासी भरण्याच्या किरकोळ वादाने इतकं हिंसक रूप घेतलं की तीन रिक्षाचालकांनी मिळून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण क...
