लाल नाही तर पिवळं कलिंगड ! रायगडमध्ये ‘पिक युअर ओन’ कृषी पर्यटनाचा अनोखा अनुभव
रायगड: रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात शेतकरी ऋषिकेश म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांनी शेतीत एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. पारंपरिक लाल कलिंगडांच्या ऐवजी त्यांनी ‘आ...
