घरातील पाली पळवण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय – लसूण वापरून पैसे न खर्च करता घर स्वच्छ ठेवा!
पाल हा सरपटणारा प्राणी आहे, ज्याला बघून अनेक लोक घाबरतात. विशेषतः घरातील महिला पालीला बघितल्यावर लगेच पळतात, आणि घरातील वातावरण देखील अस्वच्छ वाटू लागते. पाली किचन, बाथरूम, बेडरूम ...
