वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर न्यूझीलंड-विरुद्ध-दक्षिण आफ्रिका मालिकेत कोण वरचढ ?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 संपल्यावर आता दोन्ही संघ पुन्हा द्विपक्षीय मालिकांसाठी मैदानावर उतरत आहेत. वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला होता, ...
