टीम इंडियाचे सेमीफायनल समीकरण: दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर भारतीय चाहत्यांची नजर
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 टप्प्यात टीम इंडियाचे सेमीफायनल प्रवेशाचे स्वप्न आता फक्त त्यांच्या परफॉर्मन्सवर नाही, तर इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहिले आहे. विशेषतः, आज...
