मुंढवा जमीन प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले; पार्थ पवारवर आरोप सुरू
मुंबईत पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण:
पुणे येथील मुंढवा परिसरातील ४० एकर महार वतन जमीन खरेदी प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे च...

