शेतकरी कर्जमाफीवर मोठा निर्णय! सरकारची 30 जून 2026 डेडलाईन, बच्चू कडू म्हणाले “शब्द पाळावा लागेल
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा शब्द देताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले— ‘सातबारा कोरा करावाच!’
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्...
