नवीन वर्षात ‘Dhurandhar’ला फटका! 50% शोज हटवले, स्टारकिडसाठी प्राधान्य
नवीन वर्ष सुरू होताच ‘Dhurandhar’ला मोठा फटका! 50 टक्के शोज हटवले, स्टारकिडसाठी प्राधान्य
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘Dhurandhar’ला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा फटका बसला...

