टावरी पाडा परिसरात भीषण पाणीटंचाई; महिला आणि ज्येष्ठ नागरिक रांगा लावताना
डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई; २०० रुपयात रिक्षातून पाणी विक्री, स्मार्ट सिटीचे दावे हवेत विरले
डोंबिवली शहरातील नागरिकांना सध्या पाण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागत आहे. आयरेगाव परिसरात...
