Ebo Noah Prediction : 25 डिसेंबरचा महाप्रलय टळला! ‘धक्कादायक’ दाव्यानंतर नोआचा अवतार म्हणवणाऱ्या एबोचा नवा खुलासा
Ebo Noah Prediction मुळे घानासह जगभरात खळबळ उडाली. 25 डिसेंबरला महाप्रलय येणार असल्याचा दावा करणाऱ्या एबो नोआनं आता प्रलय टळल्याचं सांगितलं...
