व्हाईसऑफ मिडियाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन
व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने
राज्यभर दि. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी १ दिवसीय धरणे आंदोलन...