25 Sep अकोला नवरात्रात चंडिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी "उदे ग अंबे उदे" असा गजर करीत गुरुवारपासून आदिशक्ती मातृशक्ती जगतजननीची आराधना सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव हा भक्तिभाव आणि मनोकामना पूर्ण करणारा उत्सव मानला जातो. अकोट तालुक्यातील ...Continue reading By Sakshi Kenwadkar Updated: Thu, 25 Sep, 2025 9:01 AM Published On: Thu, 25 Sep, 2025 9:01 AM