UPSC New Rules 2025: दृष्टिबाधित उमेदवारांसाठी मोठा बदल! आता मिळणार ‘Screen Reader Software’ची सुविधा
UPSC New Rules 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) दृष्टिबाधित उमेदवारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व UPSC परीक्षांमध्ये ‘Screen Reader Software’ची सुविधा उपलब्ध होणार असू...
