दिल्ली bomb स्फोटानंतर विमानतळांवर सुरक्षा वाढवली, प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला
bomb हा शब्द ऐकताना कोणाच्याही डोक्यात त्वरित धोक्याची कल्पना येते....
दिल्लीतील बॉम्बस्फोटामुळे देशात खळबळ उडाली. केंद्र सरकारने दिला दहशतवादी हल्ल्याचा निषेध, सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक आणि इंटरनॅशनल कनेक्शनचा तपास सुरु.