[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
नवसाला पावणाऱ्या चंडिका मातेच्या दरबारात भक्तिभावाचा महासागर

नवरात्रात चंडिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

"उदे ग अंबे उदे" असा गजर करीत गुरुवारपासून आदिशक्ती मातृशक्ती जगतजननीची आराधना सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव हा भक्तिभाव आणि मनोकामना पूर्ण करणारा उत्सव मानला जातो. अकोट तालुक्यातील ...

Continue reading