83-year-old Jitendra Health Update by Tusshar Kapoor: प्रार्थना सभेत तोल गेल्याने पडले जितेंद्र, तुषार कपूरने दिला मोठा हेल्थ अपडेट – “बाबा अगदी ठिक आहेत!”
Jitendra Health Update :बॉलिवूडमध्ये सध्या काळजी आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका मागोमाग एका ज्येष्ठ कलाकारांच्या आरोग्यविषयक ब...
