“Water Damaged Phone” : फोन पाण्यात पडला का? तांदुळात ठेवणे घातक ठरू शकतं! जाणून घ्या योग्य उपाय
पाण्यात पडलेला फोन – घाबरू नका, पण चुक करू नका
Water Damaged Phone बहुतेक वेळा आपण आपला महागडा स्मार्टफोन हातातून निसटून पाण्यात पडतो. मग तो बाथरूम, स्वयंपाकघर, बादली, पूल किंवा प...
