संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभर OPD बंद,संपदाच्या कुटुंबाला ₹5 कोटी मदत
बेटी पढी पर बची नही… राज्यभर वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट
डॉ. संपदा मुंडे प्रकरण : डॉक्टरांचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन, मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत आरोग्य सेवा विस्कळीत
फलटण ...
