Polytechnic Admission 2026: 50% पेक्षा अधिक प्रवेश निश्चित, CAP Round-2 सुरू; IT, Computer, Civil ला मोठी मागणी
महाराष्ट्र Polytechnic प्रवेश 2026 मध्ये पहिल्या CAP फेरीत 50% पेक्षा अधिक जागांवर प्रवेश निश्चित झाला आहे. संगणक, आयटी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक...
