पुणे न्यूज : रोजगाराची सुवर्णसंधी – पुण्यात 16 डिसेंबर रोजी नामांकित कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
पुणे शहरातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधीचा समाचार! जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता एक महत्वाची
