भारतातील ‘सोन्याची नदी’! सुवर्णरेखा नदीच्या पोटात लपलेलं घबाड; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
भारत हा नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा यांसारख्या महान नद्यांपासून ते लहान ओढ्यांपर्यंत प्रत्येक जलस्रोताचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मात्र या सर्व...
