उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘विश्वासघात’ झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून
त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे मुंबईत भेट दिली.
...