2025: “आमचा तांदूळ महागच आहे” – Basmati वरून भारत–अमेरिकेत डंपिंगचा वाद पेटला
“आमचा तांदूळ महाग, मग कमी किमतीत का विकू?” – Basmati तांदळावरून भारत-अमेरिकेत थेट वाद, डंपिंगचे आरोप फेटाळले
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारांवर सध्या चर्चा सुरू असता...
