डोनाल्ड ट्रंप यांना मोठा धक्का, इटलीने अमेरिकन विमानांसाठी लँडिंग नाकारले, इराण युद्धात चिंता वाढली
डोनाल्ड ट्रंप यांना जागतिक पटलावर मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेने इराणवर सुरु केलेल्या कारवाईत मध्यपूर्वेतील मोहिमांसाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सिसिलीमध्ये अमेरिक...
