गुरांची निर्दयी वाहतूक; १३ गोवंश प्राणी वाचवले, बोलेरो पिकअप जप्त
नागपूरहून अकोल्याकडे गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईत बोलेरो पिकअपमधून कोंबून नेण्यात आलेली १३ गोवंश जनावरे सुख...
