मुर्तीजापुर पोलिसांची मोटारसायकल चोरीविरोधात मोठी कारवाई; दोन परराज्यातील चोरट्यांना अटक
मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीसंबंधी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन परराज्यातील आरोपींना अटक केली आहे आणि चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली आहे. ही कारवाई प...
