[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पोलिसांनी तत्काळ पकडली धक्कादायक साखळी.

49 पोते सोयाबीन जप्त, दोन आरोपी अटक

अकोला MIDC परिसरात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. येथे एका गोडाऊनचे ताले फोडून 49 पोते सोयाबीन चोरीला गेले, ज्याची किंमत तब्बल ₹1.31 लाख इतकी आहे.या प्रकरणाची गुप्त माहिती मिळ...

Continue reading