तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते ठरत आहेत जिवघेणे; नागरिकांना भोगाव्या लागत आहेत नरकयातना
बाळापूर तालुक्यातील दुर्गम आणि शेवटच्या टोकावर असलेल्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून हे रस्ते अक्षरशः जिवघेणे ठरत आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जा...
